कोल्हापूर ः भारतीय टपाल खात्याने 1 ऑक्टोबरपासून एक महत्त्वपूर्ण बदल करत पारंपरिक रजिस्टर पोस्ट सेवा बंद केली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी भारतीय टपाल खाते एक उत्प्रेरक म्हणून काम करेल : अर्थसंकल्प 2025-26 India Post : भारतीय टपाल विभागाने कात टाकली असून नवीन सेवा सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. रेल्वे-डाक-सेवा व हवाई-डाक-सेवा अनुक्रमे १९०७ १९११ साली सुरू झाल्या.