अंगणवाडी ही भारतातील ग्रामीण भागात चालवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. एकात्मिक बाल विकास योजना अर्थात अंगणवाडी कशी चालते ? संपूर्ण माहिती वाचा. FAQ’s :- अंगणवाडी मदतनीस पगार किती आहे? अंगणवाडी मदतनीस चे काम काय असते? अंगणवाडी तक्रार कुठे करावी? अंगणवाडी पर्यवेक्षकाचे काम काय? अंगणवाडी विषयी माहिती अंगणवाडी हे भारत सरकारच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा (Integrated Child Development Services - ICDS) एक महत्त्वाचा भाग आहे. या केंद्रांची स्थापना ग्रामीण भागातील तसेच शहरी ...